tag:blogger.com,1999:blog-3886419685710849785.post4373878413943051578..comments2022-11-30T22:56:42.872-08:00Comments on माणुसकीची माणगंगा: ‘माणदेशा’चा ‘ब्रँड अँबेसेडर’योगेशhttp://www.blogger.com/profile/12036403745921657127noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3886419685710849785.post-37267257152853863212021-05-07T02:48:05.282-07:002021-05-07T02:48:05.282-07:00माझे जन्मगाव माडगुळे आहे. या दिग्गज मंडळींना मी जव...माझे जन्मगाव माडगुळे आहे. या दिग्गज मंडळींना मी जवळून पहिले आहे..अर्थातच मलाही लिखाणाची थोडीफार आवड आहे.. प्रयत्न चालू आहे...👍Vidyasagarhttps://www.blogger.com/profile/05888244230528969655noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3886419685710849785.post-46634644552009418572021-05-06T23:09:52.738-07:002021-05-06T23:09:52.738-07:00खूप छान मित्रा.... All the best..👍👍खूप छान मित्रा.... All the best..👍👍Vidyasagarhttps://www.blogger.com/profile/05888244230528969655noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3886419685710849785.post-78713077269489073762014-01-02T03:15:30.566-08:002014-01-02T03:15:30.566-08:00एखाद्या प्रदेशाची संस्कृती सर्वदूर पसरण्यासाठी किं...एखाद्या प्रदेशाची संस्कृती सर्वदूर पसरण्यासाठी किंवा पसरवण्यासाठी ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ची आवश्यकता असते, हा तुझा युक्तिवाद योग्य आहे. परंतु, तो अॅम्बेसिडर त्या विशिष्ट प्रदेशाच्या मातीतलाच असावा, अशी काही आवश्यकता नाही. तू वर कोकणासंबंधीचे उदाहरण दिले आहेस. पण कोकणमधील निसर्गरम्यता तेथील साधनसंपत्ती याचे कौतुक करणारे हे बरेचदा पर्यटकाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहताना दिसतात. दुसरे उदाहरण ‘वारली’ या कलेचे घेता येईल. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा समुहाने वर्षानुवर्षे आपल्यापुरतीच जपलेली ही कला इतरांच्या दृष्टीस पडताच त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. सो...माणदेशाविषयी असे होण्याची आशा बाळगायला हरकत नाही...<br />दुसरा मुद्दा.. तू आता माडगूळकरांच्या माणदेशाविषयीच्या लेखनाने प्रभावित झाला आहेस, तर बनगरवाडी आणि सरवा ही पुस्तकेही आवर्जून वाच. कदाचित तू वाचलीही असशील, पण वर उल्लेख केलेल्या पुस्तकांमध्ये ही नसल्याने सांगितली, एवढंच.<br />आता तिसरा मुद्दा... छान लिहितोस..ओघवता लिहितोस...लिहित राहा. शुभेच्छा.<br />शंभरातला शंभरावाhttps://www.blogger.com/profile/16942502413221765853noreply@blogger.com